english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
I met a friend of Mary's.
मी मेरीच्या एका मित्राला भेटलो.
I met a friend of Mary's.
मी मेरीच्या एका मैत्रिणीला भेटलो.
I met a friend of Mary's.
मी मेरीच्या एका मित्राला भेटले.
I met a friend of Mary's.
मी मेरीच्या एका मैत्रिणीला भेटले.
Mary, this is Joe's brother David.
मेरी, हा जोचा भाऊ डेव्हिड.
Once upon a time, there was an old man in this village.
एकेकाळी या गावात एक म्हातारा माणूस होता.
Once upon a time, there was an old man in this village.
एकेकाळी या गावात एक म्हातारा होता.
Once upon a time, there was an old man in this village.
एकेकाळी या गावात एक वयस्कर माणूस होता.
Once upon a time, there lived an old man.
एकदा एकेकाळी एक म्हातारा होता.
All were silent.
सगळे शांत होते.
All were silent.
सर्व शांत होते.
Get to work, everybody.
कामाला लागा, सर्वांनो.
Everybody is waiting for you.
सगळे तुझ्यासाठी थांबेलयत.
Everybody is waiting for you.
सगळेजण तुझी वाट बघताहेत.
Everyone calls him Jeff.
सगळे त्याला जेफ म्हणतात.
Everyone calls him Jeff.
सगळे त्याला जेफ म्हणून हाक मारतात.
Everybody called me Tony in those days.
त्या काळात मला सगळे टोनी म्हणायचे.
Who is the tallest of all?
सर्वात उंच कोण आहे?
Everybody's fault is nobody's fault.
सर्वांचीच चूक आहे म्हणजे कोणाचीच चूक नाही.
I remembered everybody.
मला सर्व आठवले.
Let's play baseball with everyone.
सगळ्यांबरोबर बेसबॉल खेळूया.
Everybody wants to sit beside her.
सर्वांनाच तिच्या बाजूला बसायचं आहे.
Everyone always asks me that.
सगळेच मला तो प्रश्न विचारतात.
Everyone always asks me that.
मला तसं सगळेच विचारतात.
Everybody had a good year.
सर्वांचंच वर्ष बर्‍यापैकी गेला.
Boys! Now listen.
पोरांनो! आता ऐका.
Boys! Now listen.
मुलांनो! आता ऐका.
Milton is one of the classic writers.
मिल्टन हा अभिजात लेखकांमधला एक आहे.
Milton is one of the classic writers.
मिल्टन हे अभिजात लेखकांमध्ये गुणले जातात.
Will you give me another glass of milk?
तू मला आणखीन एक ग्लास दूध देशील का?
Will you give me another glass of milk?
तुम्ही मला आणखीन एक ग्लास दूध द्याल का?
Mick named the baby Richard.
मिकने बाळाचं नाव "रिचर्ड" असं ठेवलं.
Misako married a Canadian last June.
मिसाकोने गेल्या जूनमध्ये एका कॅनेडियनशी लग्न केलं.
It's just like walking on the moon.
अगदी चंद्रावर चाळण्यासारखं आहे.
Marconi invented the radio.
रेडियोचा शोध मार्कोनीने लावला.
It has been 33 years since Marilyn Monroe died.
मॅरिलिन मनरोला मरून ३३ वर्ष झाली आहेत.
Mary has a flower in her hand.
मॅरीच्या हातात एक फूल आहे.
Mary has a flower in her hand.
मॅरीकडे हातात एक फूल आहे.
Mayuko reads a good deal.
मायुको भरपूर वाचते
Mayuko came running to meet us.
मायुको धावत आम्हाला भेटायला आली.
Mayuko wiped a table with a cloth.
मायुकोने एका कापडाने टेबल पुसलं.
Mayuko dreamed a strange dream.
मायुकोने एक विचित्र स्वप्न पाहिलं.
Mayuko's dream came true.
मायुकोचं स्वप्न खरं झालं.
Soon, he learned how to speak English.
लवकरच, तो इंग्रजी बोलायला शिकला.
Do you have a match?
माचिस आहे?
Mac is my friend. He likes dogs very much.
मॅक माझा मित्र आहे. त्याला कुत्रे खूप आवडतात.
I don't know yet.
मला अजुनपर्यंत माहीत नाही.
I still haven't found what I'm looking for.
मी जे शोधत होतो ते मला अजूनही सापडलं नाहीये.
I still haven't found what I'm looking for.
मी जे शोधत होते ते मला अजूनही सापडलं नाहीये.
What would you do if another war occurred?
जर आणखीन एक युद्ध घडलं तर तुम्ही काय कराल?
What would you do if another war occurred?
जर आणखीन एक युद्ध घडलं तर तुम्ही काय करशील?
There is yet time.
अजूनही वेळ आहे.
I'm not good at speaking English yet.
मला अजून इंग्रजी चांगल्यापणे बोलता येत नाही.
Is it still raining?
अजूनही पाऊस पडतोय का?
The time is yet to come.
ती वेळ अजून यायची आहे.
See you around.
भेटू.
Any time.
कधीही.
I'll see you later.
भेटू.
I'll see you later.
मग भेटू.
I'll see you later.
नंतर भेटू.
Again? Not again!
परत? परत नको!
They asked him.
त्यांनी त्याला विचारलं.
I can still hear your voice.
मला तुझा आवाज अजूनही ऐकू येतोय.
To begin with, you have no right to be here.
पहिलं तर तुला इथे असायचा काहीही अधिकार नाहीये.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे फॉर्म्युला पाठ कर.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे फॉर्म्युला पाठ करून घे.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे फॉर्म्युला पाठ करा.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे फॉर्म्युला पाठ करून घ्या.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे सूत्र पाठ कर.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे सूत्र पाठ करून घे.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे सूत्र पाठ करा.
First of all, learn the formula by heart.
सर्वप्रथम म्हणजे सूत्र पाठ करून घ्या.
That's about it.
तेवढंच.
Masaru wants to join the English Club.
मासारुला इंग्रजी क्लबमध्ये सहभागी व्हायचं आहे.
Mother Teresa was a Catholic nun who lived and worked in Calcutta, India.
मदर टेरीसा ह्या भारतात कलकत्ता येथे राहणार्‍या व काम करणार्‍या एक कॅथलिक नन होत्या.
I have attached a Microsoft Excel file.
मी एक मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाइल अटॅच केली आहे.
Mike named his dog Spike.
माइकने त्याच्या कुत्र्याचं नाव स्पाइक ठेवलं.
Mike is the tallest of the three.
माईक तिघांमधला सर्वात उंच आहे.
Mike takes after his father in everything.
माईक सगळ्याबाबत आपल्या वडिलांवर गेला आहे.
What did you give Mike on his birthday?
तू माइकला त्याच्या वाढदिवसाला काय दिलंस?
Mike and his sister can speak French, but they can't speak Japanese.
माइक व त्याच्या छोट्या बहीणीला फ्रेंच बोलता येते, पण जपानी बोलता येत नाही.
Mike and Ken are friends.
माइक व केन मित्र आहेत.
Mike laughs.
माइक हसतो.
How are you, Mike?
कसा आहेस, माइक?
Martin seemed very tired, didn't he?
मार्टीन खूप थकलेला वाटत होता, ना?
Martin seemed very tired, didn't he?
मार्टिन एकदम थकलेले वाटत होते, नाही का?
Oh no, really?
अरेरे, खरंच का?
Oh no, really?
अरेच्चा, खरंच?
Give me just a little.
मला अगदी थोडंसं द्या.
Mr White has gone to India.
व्हाइट-साहेब भारताला गेले आहेत.
Professor White published his first book last year.
प्रोफेसर व्हाईटने आपलं पहिलं पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित केलं.
"Look," she said.
"बघ," ती म्हणाली.
"Look," she said.
"बघा," ती म्हणाली.
Here comes the train.
ही आली ट्रेन.
Look! There's a cat in the kitchen.
बघा! स्वयंपाकघरात एक मांजर आहे!
Look! There's a cat in the kitchen.
बघ! स्वयंपाकघरात मांजर आहे!
Bob has a lot of books in his room.
बॉबकडे त्याच्या खोलीत भरपूर पुस्तकं आहेत.
Bob is my friend.
बॉब माझा मित्र आहे.
Bob is my friend.
बॉब माझे मित्र आहेत.
Bob is the only student that can speak Spanish in our class.
आमच्या वर्गात बॉब एकमात्र विद्यार्थी आहे जो स्पॅनिश बोलू शकतो.

Dataset Card for Parallel Sentences - Tatoeba

This dataset contains parallel sentences (i.e. English sentence + the same sentences in another language) for numerous other languages. Most of the sentences originate from the OPUS website. In particular, this dataset contains the Tatoeba dataset.

Related Datasets

The following datasets are also a part of the Parallel Sentences collection:

These datasets can be used to train multilingual sentence embedding models. For more information, see sbert.net - Multilingual Models.

Dataset Subsets

all subset

  • Columns: "english", "non_english"
  • Column types: str, str
  • Examples:
    {
      "english": "I met a friend of Mary's.",
      "non_english": "मी मेरीच्या एका मैत्रिणीला भेटलो."
    }
    
  • Collection strategy: Combining all other subsets from this dataset.
  • Deduplified: No

en-... subsets

  • Columns: "english", "non_english"
  • Column types: str, str
  • Examples:
    {
      "english": "The password is "Muiriel".",
      "non_english": "Das Passwort lautet „Muiriel“."
    }
    
  • Collection strategy: Processing the raw data from parallel-sentences and formatting it in Parquet, followed by deduplication.
  • Deduplified: Yes
Downloads last month
318

Models trained or fine-tuned on sentence-transformers/parallel-sentences-tatoeba

Collections including sentence-transformers/parallel-sentences-tatoeba