ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
फुलांच्या दरीचा शोध १९३१ मध्ये एक प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक फ्रँक स्माइथने लावला होता. | फुलांच्या दरीचा शोध १९३१ मध्ये एक प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक फ्रैंक स्माइथने लावला होता. | VesperLibre-Regular |
अशा जोडप्यांना विनंती आहे की त्यांनी जवळच्या आरेग्य केऱ्गात जाऊन याविषयीची पूर्ण माहिती मिळवावी. | अशा जोडप्यांना विनंती आहे की त्यांनी जवळच्या आरोग्य केन्द्रात जाऊन याविषयीची पूर्ण माहिती मिळवावी. | Sarai |
'एतवाल सांगते की ९४पासून ९७ ऑगस्टपर्यंत हवामान वाईट होते ह्यामुळे संघात ९८ ऑगस्टला एबीसी मध्येच झेंडा फडकवून स्वतंत्रता दिवस साजरा केला. | एतवाल सांगते की १४पासून १७ ऑगस्टपर्यंत हवामान वाईट होते ह्यामुळे संघात १५ ऑगस्टला एबीसी मध्येच झेंडा फडकवून स्वतंत्रता दिवस साजरा केला. | Jaldi-Regular |
प्रकियेत पेरणीच्या वेळेचे स्वतःचे महत्त्व आहे. | ह्या प्रक्रियेत पेरणीच्या वेळेचे स्वतःचे महत्त्व आहे. | EkMukta-Regular |
" हजारों ख्वाहिशें चित्रपटात चित्रगंदा सिह के.के. मेननचा अभिनय उत्तम आहे." | " हजारों ख्वाहिशें चित्रपटात चित्रगंदा सिंह, के.के. मेननचा अभिनय उत्तम आहे." | Gargi |
तुम्हाला जेव्हापण तहान लागेल तेव्हा 'पाणी प्यावे पण कमी प्रमाणात. | तुम्हाला जेव्हापण तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे पण कमी प्रमाणात. | Karma-Regular |
ब्रहेश््वर मेदिरात विशेषत: भगवान शिवाची कलात्मक प्रतिमा पाहण्यायोग्य आहे. | ब्रह्मेश्वर मंदिरात विशेषतः भगवान शिवाची कलात्मक प्रतिमा पाहण्यायोग्य आहे. | Palanquin-Regular |
विज्ञानाच्या या युगात ध्वनि-विस्तारकाचा (लाउड स्पीकरचा] वापर खूप सुलभ झाला आहे. | विज्ञानाच्या या युगात ध्वनि-विस्तारकाचा (लाउड स्पीकरचा) वापर खूप सुलभ झाला आहे. | Rajdhani-Regular |
ह्या रोगप्रतिकारक पाढर्या पेशी कर्करोग उत्पन्न करणाऱ्या भयंकर पेशींना नष्ट करण्यात सक्षम असतात. | ह्या रोगप्रतिकारक पांढर्या पेशी कर्करोग उत्पन्न करणार्या भयंकर पेशींना नष्ट करण्यात सक्षम असतात. | YatraOne-Regular |
उत्खननादरम्यान कुम्हरारमध्ये इ.स पू.६व्या शतकापासून इ.स ६व्या शतकाच्या मध्यापर्यंतचे अवशेष मिळाले आहेत. | उत्खननादरम्यान कुम्हरारमध्ये इ.स पू. ६व्या शतकापासून इ.स ६व्या शतकाच्या मध्यापर्यंतचे अवशेष मिळाले आहेत. | Mukta-Regular |
"लेह शहरात प्रत्येक अनेक परदेशी पर्यटक असे फिरताना आढळतील, जसे तै येथीलच राहणारे आहेत." | "लेह शहरात प्रत्येक अनेक परदेशी पर्यटक असे फिरताना आढळतील, जसे ते येथीलच राहणारे आहेत." | PragatiNarrow-Regular |
कर्नाटिकमध्ये नद्यांच्या प्रवाहांनी बनलेल्या भरपूर ज्वारनदीमुरव (एशच्युरी) आहेत. | कर्नाटकमध्ये नद्यांच्या प्रवाहांनी बनलेल्या भरपूर ज्वारनदीमुख (एश्च्युरी) आहेत. | Yantramanav-Regular |
"गाठेत जखम होणे, गाठ वेगाने वाढणे, गाठीमध्ये वेदना होणे, गाठीचे रंग बदलणे” | "गाठेत जखम होणे, गाठ वेगाने वाढणे, गाठीमध्ये वेदना होणे, गाठीचे रंग बदलणे." | Palanquin-Regular |
या वेळेपर्यंत जवळ-जवळ ६५-७० टक्के नायट्रोजन मक्यामध्ये स्थानांरित झालेले असते. | या वेळेपर्यत जवळ-जवळ ६५-७० टक्के नायट्रोजन मक्यामध्ये स्थानांरित झालेले असते. | Cambay-Regular |
अनेक अनेक टन भारी अनेक खडकांना ह्या चबूतऱ्यावर चढवून शिव मंदिराच्या गर्भगृहाची रचना केली आहे. | अनेक अनेक टन भारी अनेक खडकांना ह्या चबूतर्यावर चढवून शिव मंदिराच्या गर्भगृहाची रचना केली आहे. | Hind-Regular |
"शुभ्र संगमरवर, सुंदर पापाण, आरसे तसेच लाकूड यांचा उपयोग करुन बांधलेला लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदरातील प्रमुख आकर्पणांपेकी एक आहे." | "शुभ्र संगमरवर, सुंदर पाषाण, आरसे तसेच लाकूड यांचा उपयोग करुन बांधलेला लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदरातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे." | Sanskrit2003 |
“परत त्या पुराणाच्या प्रभास खंडामध्ये सांगितले गेले आहे की रुरू दैत्य जेव्हा देवी बरोबर युद्ध करत होता.तेव्हा त्यांनी ह्या मायेचा वापर केला होता.” | "परत त्या पुराणाच्या प्रभास खंडामध्ये सांगितले गेले आहे की रूरू दैत्य जेव्हा देवी बरोबर युद्ध करत होता,तेव्हा त्यांनी ह्या मायेचा वापर केला होता." | PalanquinDark-Regular |
जगातील सर्व प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पकैपण संघटनांनीदेखील त्याचे समर्थन | जगातील सर्व प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण संघटनांनीदेखील त्याचे समर्थन केले. | Sumana-Regular |
मध्युगीन भूतानमध्ये चारही दिशांना असणारी चार प्रवेश द्वारे होती. | मध्युगीन भूतानमध्ये चारही दिशांना असणारी चार प्रवेश द्वा्रे होती. | Sumana-Regular |
"आपल्या धोरण-संचालकांदारे पॉलीथीन आणि इतर तात्पुरते संसाधन व पद्धतींने पाहिजेत तेवढे प्रयत्न करावेत, परंतु करडो रुपयांचे नुकसान होणे हे ठरलेले आहे." | "आपल्या धोरण-संचालकांद्वारे पॉलीथीन आणि इतर तात्पुरते संसाधन व पद्धतींने पाहिजेत तेवढे प्रयत्न करावेत, परंतु करडो रुपयांचे नुकसान होणे हे ठरलेले आहे." | Laila-Regular |
"हे लांब आणि पातळ दाणे असलेली प्रज्ञाती आहे, ज्याचे दाणे पिकल्यावर जास्त लांब होतात." | "हे लांब आणि पातळ दाणे असलेली प्रजाती आहे, ज्याचे दाणे पिकल्यावर जास्त लांब होतात." | Khand-Regular |
मा लन क्षेत्र व ह्याच्याशी संबंधित उत्पादनांच्या यत लोणारी मिळकत वर्ष १९९६-९७मध्ये १९२५ कोटी स्पयांची होती. | पशुपालन क्षेत्र व ह्याच्याशी संबंधित उत्पादनांच्या निर्यातीने होणारी मिळकत वर्ष १९९६-९७मध्ये १९२५ कोटी रुपयांची होती. | Sarai |
म्हणून कुमारांची निपुणता पहाण्यासाठी रंगभूभीमध्ये र्वूप गर्ढी झाली. | म्हणून कुमारांची निपुणता पहाण्यासाठी रंगभूमीमध्ये खूप गर्दी झाली. | Arya-Regular |
प्रभावित व्यक्तीला काहीही खाण्यास व पिण्यास देऊ नये. | प्रभावित व्यक्तीला काहीही खाण्यास व पिण्यास देऊ नये. | Gargi |
ढेवढार त्रक्षांच्या हाठ जंगलात बनलेले नैसर्गिक पायवाठेवरून चालताना येथील मोहक ढूश्ये अनुभवता येतात. | देवदार वृक्षांच्या दाट जंगलात बनलेले नैसर्गिक पायवाटेवरून चालताना येथील मोहक दृश्ये अनुभवता येतात. | Arya-Regular |
वास्तुशिल्पाच्या दृष्टीने प्रेक्षणीय भद्रच्या किल्ल्याच्या एका भागात भद्रकालीचे मंदिर आहे. | वास्तुशिल्पाच्या दृष्टीने प्रेक्षणीय भद्रच्या किल्ल्याच्या एका भागात भद्रकालीचे मंदिर आहे. | Akshar Unicode |
कैथेलिक कैथेड्टल चे वास्तुशिल्प दर्शनीय आहे. | कैथेलिक कैथेड्रल चे वास्तुशिल्प दर्शनीय आहे. | Biryani-Regular |
औषधांबरोबर व्यावहारिक विकित्सेचेही या उपचारात स्तूप महत्त्वाचे योगढान असते. | औषधांबरोबर व्यावहारिक चिकित्सेचेही या उपचारात खूप महत्त्वाचे योगदान असते. | Arya-Regular |
जड व्यायाम करण्याने मासपिंडाचाच व्यायाम होतो. | जड व्यायाम करण्याने मांसपिंडाचाच व्यायाम होतो. | Eczar-Regular |
"पांडिचेरीतील अन्य दर्शनीय स्थळे आहेत-इप्ले, रम्या रीलां पुस्तकालय, मेडिकल कॅम्पस, विनयागर, फ्रेंच संस्थान, राजभवन उद्यान, समुद्र किनारा." | "पांडिचेरीतील अन्य दर्शनीय स्थळे आहेत-डुप्ले, रोम्यां रोलां पुस्तकालय, मेडिकल कैम्पस, विनयागर, फ्रेंच संस्थान, राजभवन उद्यान, समुद्र किनारा." | PragatiNarrow-Regular |
"लेखन, शब्द, ध्वनी, श्राव्य ध्वनी, दृश्य ध्वनी आणि चित्रपट तंत्राचे ज्ञान सुद्धा टि*व्ही. पत्रकारासाठी आवश्यक आहे." | "लेखन, शब्द, ध्वनी, श्राव्य ध्वनी, दृश्य ध्वनी आणि चित्रपट तंत्राचे ज्ञान सुद्धा टि॰व्ही. पत्रकारासाठी आवश्यक आहे." | Jaldi-Regular |
मन तर लगेच तयार झाले आणि मी व्यावहारिक तयारी सुरु केली. | मन तर लगेच तयार झाले आणि मी व्यावहारिक तयारी सुरू केली. | Sumana-Regular |
अशा प्रकारच्या त्वचेचा रंग संत्रूयाच्या खूप चिकठ सालीप्रमाणे असू शकतो. | अशा प्रकारच्या त्वचेचा रंग संत्र्याच्या खूप चिकट सालीप्रमाणे असू शकतो. | Arya-Regular |
"ससे मुल, जे गोवर, डांग्या खोकला किंवा घश्यातील टॉन्सिल ह्या आजारातून बरा झालावरदेखील पूर्णपणे निरोगी नसेल." | "असे मुल, जे गोवर, डांग्या खोकला किंवा घश्यातील टॉन्सिल ह्या आजारातून बरा झालावरदेखील पूर्णपणे निरोगी नसेल." | Sahadeva |
"त्याबरोबरच त्यांनी शेर-मंजिल, रेतीच्या खडकांनी बांधलेल्या अष्टभुजाकार इुमारतीसहित अनेक सुंदर वास्तूचे बांधकाम | "त्याबरोबरच त्यांनी शेर-मंजिल, रेतीच्या खडकांनी बांधलेल्या अष्टभुजाकार इमारतीसहित अनेक सुंदर वास्तूचे बांधकाम केले." | Sahitya-Regular |
तिसऱ्या प्रकारचे कारण योनि किंवा गर्भाशयाचे मुख किंवा कुमारी पडद्याचे बंद आणि खूप मोठे असणे आणि छेदविरहित असणे. | तिसर्या प्रकारचे कारण योनि किंवा गर्भाशयाचे मुख किंवा कुमारी पडद्याचे बंद आणि खूप मोठे असणे आणि छेदविरहित असणे. | utsaah |
"किशतवार राष्ट्रीय उद्यानात देवदार, चीड इत्यादी वृक्ष आढळतात." | "किश्तवार राष्ट्रीय उद्यानात देवदार, चीड इत्यादी वृक्ष आढळतात." | Sahitya-Regular |
रेडिओचे स्वतःचे माइक्रो-वेव लिंक होते आणि त्याची ८५ पैकी ८ देय उपग्रहाच्या अंतर्गत येत | रेडिओचे स्वतःचे माइक्रो-वेव लिंक होते आणि त्याची ८५ पैकी ८ केंद्रेच उपग्रहाच्या अंतर्गत येत होती. | Shobhika-Regular |
"या शिल्पांमध्ये मुख्य आहेत, शुभेच्छा पत्र, मिंती मित्ती, ग्रंथखूणपत्र, पेपरवेट किंवा पुष्प विन्यास इत्यादी." | "या शिल्पांमध्ये मुख्य आहेत, शुभेच्छा पत्र, भिंती भित्ती, ग्रंथखूणपत्र, पेपरवेट किंवा पुष्प विन्यास इत्यादी." | Baloo-Regular |
कांशावरणाचा रंग आणि आकार रेडामाच्या किड्यांचे खाणे आणि वातावरणावर (ज्यात त्याचे संगोपन केले जाते) अवलंबून असते. | कोशावरणाचा रंग आणि आकार रेशमाच्या किड्यांचे खाणे आणि वातावरणावर (ज्यात त्याचे संगोपन केले जाते) अवलंबून असते. | Sanskrit2003 |
"सैडलपीक राष्ट्रीय उद्यानात उष्णकटिबंधीय सदाहरित वन, अर्द्रषपदाहरित वन आणि ओलसर पाने गळणारे वृक्ष वन आहेत." | "सैडलपीक राष्ट्रीय उद्यानात उष्णकटिबंधीय सदाहरित वन, अर्द्धसदाहरित वन आणि ओलसर पाने गळणारे वृक्ष वन आहेत." | Cambay-Regular |
"घरणे-उपोषण, आंदोलनाच्या बातम्यांना प्रसारमाध्यम समूह आता मुहृयाच्याऐवजी खाद्य पदार्थाप्रमाणे बघत आहेत तर याच्यात आश्चर्य काय आहे?” | "धरणे-उपोषण, आंदोलनाच्या बातम्यांना प्रसारमाध्यम समूह आता मुद्दयाच्याऐवजी खाद्य पदार्थाप्रमाणे बघत आहेत तर याच्यात आश्चर्य काय आहे?" | Palanquin-Regular |
'पानीकोटचा किल्ला मोठ्या मोठ्या दगडांनी बांधलेला आहे. | पानीकोटचा किल्ला मोठ्या मोठ्या दगडांनी बांधलेला आहे. | Baloo2-Regular |
येथे १०० हिंदू मंदिर आहेत. | येथे १०० हिंदू मंदिरे आहेत. | Kokila |
आपले आश्वासन बजावत केंद्र सरकाराने मंगळवारी सल्सिडी स्थानांतरण योजना सुरू केली. | आपले आश्वासन बजावत केंद्र सरकाराने मंगळवारी सब्सिडी स्थानांतरण योजना सुरू केली. | Arya-Regular |
हे सूत्रकृमी रोपांमध्ये हळूहळू ऱ्हास तसेच मूळावरील गाठ रोगांची समस्या उत्पन्न करतात. | हे सूत्रकृमी रोपांमध्ये हळूहळू र्हास तसेच मूळावरील गाठ रोगांची समस्या उत्पन्न करतात. | Hind-Regular |
कोणत्या अपराधाच्या अंतर्गत शिक्षा किंवा दंडाचे काय प्रावधान आहे ? | कोणत्या अपराधाच्या अंतर्गत शिक्षा किंवा दंडाचे काय प्रावधान आहे? | Sarai |
पेनसिल्व्हेनिया राज्याच्या फिलाडेल्फिया मध्ये प्रवेश करताच हा आपल्याला अमेरिकेच्या दुसऱ्या महात्रारांपासून वेगळे करते. | पेनसिल्व्हेनिया राज्याच्या फिलाडेल्फिया मध्ये प्रवेश करताच हा आपल्याला अमेरिकेच्या दुसर्या महानगरांपासून वेगळे करते. | Khand-Regular |
रक्तद्राब साधारणपणे कमी होतो. | रक्तदाब साधारणपणे कमी होतो. | Kalam-Regular |
यांना १९७२ मध्ये पश्रीने सन्मानित केले गेले. | यांना १९७२ मध्ये पद्मश्रीने सन्मानित केले गेले. | Karma-Regular |
"श्वासनलिका-शोधात रुग्णाला कधीकधी खूप त्रास होतो, त्याला स्थोकला होतो." | "श्वासनलिका-शोथात रुग्णाला कधीकधी खूप त्रास होतो, त्याला खोकला होतो." | Arya-Regular |
"मनुष्याजवळ करमेंद्रियासोबतच ज्ञानेंद्रिय तसेच हच्यदेखील असते, त्यामुळे ते अधिक संवेदनशील असते." | "मनुष्याजवळ कर्मेंद्रियासोबतच ज्ञानेंद्रिय तसेच हद्यदेखील असते, त्यामुळे ते अधिक संवेदनशील असते." | Laila-Regular |
काही मामल्यात अंतर्गलुळे प्रभावित अंग किंवा त्याच्या आजूबाजूच्या अंगाची कार्यक्षमता प्रभावित असते आणि इतर शारीरिक त्रास सुरु होतात. | काही मामल्यात अंतर्गलमुळे प्रभावित अंग किंवा त्याच्या आजूबाजूच्या अंगाची कार्यक्षमता प्रभावित असते आणि इतर शारीरिक त्रास सुरु होतात. | Biryani-Regular |
ऊसासोबत धण्याच्या पेरणीने ऊसामध्ये 'कीटकाचा प्रकोपदेखील कमी होतो. | ऊसासोबत धण्याच्या पेरणीने ऊसामध्ये कीटकाचा प्रकोपदेखील कमी होतो. | Karma-Regular |
आता येथे नेहरुजींचे संग्रहालय बनले आहे. | आता येथे नेहरूजींचे संग्रहालय बनले आहे. | Sanskrit_text |
"उलटी होणे, भूक न लागणे, वेदनेमुळे खाण्यास पावाल पोट कगण करपट डेकर येणे ही ऐं क्षणे आहेत." | "उलटी होणे, भूक न लागणे, वेदनेमुळे खाण्यास घाबरणे, पोट फुगणॆ, करपट डेकर येणॆ ही ऍसिडिटीची लक्षणे आहेत." | MartelSans-Regular |
आरळम लन्यजीव अभयारण्य आहे. | आरळम वन्यजीव अभयारण्य आहे. | Arya-Regular |
“महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू झाल्यानंतर माती संरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांना गती मिळाली आहे, शिंवाय त्यांचे परिणामदेखील समोर येऊ लागले आहेत.” | "महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू झाल्यानंतर माती संरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांना गती मिळाली आहे, शिवाय त्यांचे परिणामदेखील समोर येऊ लागले आहेत." | PalanquinDark-Regular |
"२३/४ मॅल पुढे ट्रोन्हीकडे पर्वताच्या वरुन अलकनंट्रेमध्ये धबधबा कोसळतो ब्याच्यावर बर्फ गोठलेला आहे ३ मॅल पुढे अलकनंदा आणि कांचनगंगा ह्यांचा संगम ३१/४ मॅल पुढे अलकनंद्रावर ह्या क्रिनायावरन त्या क्रिनायापर्यंत आणि द्रोन-तीनशे गल लांब बर्फ गोठलेला आहे, न्याच्यावर माणसं चालू शकतात परंतू प्रवाशांना तिकडे नाण्याची वेळ येत नाही." | "२३/४ मैल पुढे दोन्हींकडे पर्वताच्या वरुन अलकनंदेमध्ये धबधबा कोसळतो ज्याच्यावर बर्फ गोठलेला आहे ३ मैल पुढे अलकनंदा आणि कांचनगंगा ह्यांचा संगम ३१/४ मैल पुढे अलकनंदावर ह्या किनार्यावरुन त्या किनार्यापर्यंत आणि दोन-तीनशे गज लांब बर्फ गोठलेला आहे, ज्याच्यावर माणसं चालू शकतात परंतू प्रवाशांना तिकडे जाण्याची वेळ येत नाही." | Kalam-Regular |
श्वास सात घेऊन उजवा पाय डाव्या कानापाशी साणावा. | श्वास आत घेऊन उजवा पाय डाव्या कानापाशी आणावा. | Sahadeva |
"जीवनसत्त्व ब, बी १२, बी ६ फोलिकअ>सिड आद्चुयुक्त खाद्य पदार्थ जसे 'पालक, हिरव्या भाज्या स्ट्रॉबेरी, टरवूज खरबूज सारखे रसदार फळ, सोयाबीन ह्यांच्यापासून स्मरणशक्ती तळख होते." | "जीवनसत्त्व ब, बी १२, बी ६ फोलिकअॅसिड आम्लयुक्त खाद्य पदार्थ जसे पालक, हिरव्या भाज्या स्ट्रॉबेरी, टरबूज खरबूज सारखे रसदार फळ, सोयाबीन ह्यांच्यापासून स्मरणशक्ती तल्लख होते." | Sanskrit2003 |
ही प्रणाली समजून घेतल्यावर मनुष्य आपले उपचार सूर्यीकरण आणि रंगचिकित्सेढ्वारे रलूपच सरळ आणि सहज पळढूतीने स्वतःहूनच करू शकतो. | ही प्रणाली समजून घेतल्यावर मनुष्य आपले उपचार सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे खूपच सरळ आणि सहज पद्धतीने स्वतःहूनच करू शकतो. | Arya-Regular |
"पायऱ्या जर सरळ चढल्या तर दम लागतो परंतु डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे, अशातऱ्हेने तिरपे चढत राहिले तर काहीही त्रास होत नाही." | "पायर्या जर सरळ चढल्या तर दम लागतो परंतु डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे, अशातर्हेने तिरपे चढत राहिले तर काहीही त्रास होत नाही." | Halant-Regular |
सासारामपासून 3८ किमी. दक्षिणेला सोन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर रोहतास पहाड आहे. | सासारामपासून ३८ किमी. दक्षिणेला सोन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर रोहतास पहाड आहे. | Jaldi-Regular |
या खोलीच्या प्रत्येक भागाला जीवाणुरहित ठेवण्यासाठी खोलीच्या भिंती आणि 'फरशींवर टाईल/दगड लावले गेले पाहिजेत. | या खोलीच्या प्रत्येक भागाला जीवाणुरहित ठेवण्यासाठी खोलीच्या भिंती आणि फरशींवर टाईल/दगड लावले गेले पाहिजेत. | VesperLibre-Regular |
प्रत्येक धाग्यामध्ये जवळजवळ '७४% 'फायब्रोइन तसचे २४% सेरिसीन असते. | प्रत्येक धाग्यामध्ये जवळजवळ ७५% फायब्रोइन तसचे २५% सेरिसीन असते. | Halant-Regular |
अत्यधिक व्यापारिक दृष्टिकोण असणाऱ्या कंपन्या कार्यक्रमाची पातळी ढासळवू शकतात किंवा आपल्या स्वार्थासाठी कार्यक्रमांचा दुरूपयोग करू शकतात. | अत्यधिक व्यापारिक दृष्टिकोण असणार्या कंपन्या कार्यक्रमाची पातळी ढासळवू शकतात किंवा आपल्या स्वार्थासाठी कार्यक्रमांचा दुरूपयोग करू शकतात. | Laila-Regular |
माशिवाय ह्या द्रिकसात थ्रेंडीमुळे अलनींची तक्रारद्रेखील खूप येत आहे. | याशिवाय ह्या दिवसात थंडीमुळे अलर्जीची तक्रारदेखील खूप येत आहे. | Kalam-Regular |
*लेजरद्वारे केस काढताना कमी त्रास होतो, म्हणून बहुतेक लोकांना भूल देण्याचीही गरज पडत नाही." | "लेजरद्वारे केस काढताना कमी त्रास होतो, म्हणून बहुतेक लोकांना भूल देण्याचीही गरज पडत नाही." | Karma-Regular |
एडीस इजिप्ती डासाला टाइगर मस्कीटो (डास) नावावेसुद्धा ओळखले जाते आणि हा दिवसाच्या वेळी चावतो. | एडीस इजिप्ती डासाला टाइगर मस्कीटो (डास) नावानेसुद्धा ओळखले जाते आणि हा दिवसाच्या वेळी चावतो. | Laila-Regular |
गने मररख ऐतिहासिक स्मारक ह आहे जो संरक्षित आहे. | अंचुतेंगुचे प्रमुख ऐतिहासिक स्मारक इंग्रजी किल्ला आहे जो संरक्षित आहे. | Eczar-Regular |
जोवर तुम्ही यांची खोड काढत नाही तोवर ते तुम्हाला कोणतेही नुकसान 'पोहोचवत नाहीत. | जोवर तुम्ही यांची खोड काढत नाही तोवर ते तुम्हाला कोणतेही नुकसान पोहोचवत नाहीत. | Sahadeva |
”व्हायोलिनवर बोटांचे संचालन सारंगीच्या पद्धतीने करतात आणि कधी-कधी असे वाटते की, जसे सारंगी वाजवत आहेत.” | "व्हायोलिनवर बोटांचे संचालन सारंगीच्या पद्धतीने करतात आणि कधी-कधी असे वाटते की, जसे सारंगी वाजवत आहेत." | Sarai |
कोठीगरी ऊटीपासून 29 किलोमीटर आहे. | कोटगिरी ऊटीपासून २९ किलोमीटर आहे. | Khand-Regular |
"जैन मदिर: जैन तीर्थकरं क्रषभदेव, शाभवनाथ ह्यांच्या स्मरणार्थ येथे तीन प्रमुख जैन मदिरांची स्थापना केली आहे.” | "जैन मंदिर: जैन तीर्थकरं ऋषभदेव, शांभवनाथ ह्यांच्या स्मरणार्थ येथे तीन प्रमुख जैन मंदिरांची स्थापना केली आहे." | YatraOne-Regular |
ह्या कालावधीत शेतकर्यांढ़ारे 200 मेठ्रिक ठन क्षमतेच्या ५00 भांडारांची निर्मिती करायची होती. | ह्या कालावधीत शेतकर्यांद्वारे २०० मेट्रिक टन क्षमतेच्या ५०० भांडारांची निर्मिती करायची होती. | Arya-Regular |
"विविध प्रयोगांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, श्री शेतीच्या अंतर्गत भात निमाल होत लाही परंतु वनस्पतीय अवस्थेच्या दरयाल मातीला ओली. कायत ठेवतो, नंतर फक्त एक उत पाण्याची खोली पुरेशी असते याउलट एसआरआय पद्धतीमध्ये सामाल्याच्या तुलेत फक्त अर्ध्या पाण्याची आवश्यकता असते." | "विविध प्रयोगांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, श्री शेतीच्या अंतर्गत भात निमग्न होत नाही परंतु वनस्पतीय अवस्थेच्या दरम्यान मातीला ओली कायम ठेवतो, नंतर फक्त एक इंच पाण्याची खोली पुरेशी असते याउलट एसआरआय पद्धतीमध्ये सामान्याच्या तुलनेत फक्त अर्ध्या पाण्याची आवश्यकता असते." | Khand-Regular |
रूबी हंगामात ज्वारीची लागवड देशाच्या दक्षिण प्रांतांमध्ये केली जाते. | रब्बी हंगामात ज्वारीची लागवड देशाच्या दक्षिण प्रांतांमध्ये केली जाते. | Kokila |
पर्यटन विभागदेखील . आपल्या स्तरावर दरवर्षी सप्टेंबरमध्ये पंघरा दिवसाचा लडाख उत्सव आयोजित करते. | पर्यटन विभागदेखील आपल्या स्तरावर दरवर्षी सप्टेंबरमध्ये पंधरा दिवसाचा लडाख उत्सव आयोजित करते. | MartelSans-Regular |
जास्त थंड पाण्याने आंघोळ केल्यावर रक्तदाब वाढतो. | जास्त थंड पाण्याने आंघोळ केल्यावर रक्तदाब वाढतो. | RhodiumLibre-Regular |
जमिंनीच्या तारणावर कर्ज देण्याचे प्रचलन आपले मूळ रोवून आहे. | जमिनीच्या तारणावर कर्ज देण्याचे प्रचलन आपले मूळ रोवून आहे. | Laila-Regular |
सप्ताळूमध्ये लागण[या आजारांचे आणि कीटकांचे वेळेवर प्रतिबंध करून जास्त उत्पादन घेतले जाऊ शकते. | सप्ताळूमध्ये लागणार्या आजारांचे आणि कीटकांचे वेळेवर प्रतिबंध करून जास्त उत्पादन घेतले जाऊ शकते. | Glegoo-Regular |
भारताच्या उत्तर पश्चिममध्ये गव्हाचा प्रदेश स्थित आहे. | भारताच्या उत्तर पश्चिममध्ये गव्हाचा प्रदेश स्थित आहे. | Asar-Regular |
'पण जर त्यांचे संपूर्ण अभिनय विश्व पडताळून पाहिले तर अशा प्रकारची मर्यादित छबी म्हणजे त्यांच्या सिनेमाच्या व्यक्तिमत्वासोबत अन्याय होईल. | पण जर त्यांचे संपूर्ण अभिनय विश्व पडताळून पाहिले तर अशा प्रकारची मर्यादित छबी म्हणजे त्यांच्या सिनेमाच्या व्यक्तिमत्वासोबत अन्याय होईल. | Asar-Regular |
लसीका प्रंथीपर्यंत कर्करोग पसरण्याचा अर्थ हा आहे की रुग्णाची पूर्णपणे बरे होण्याची शक्यता शुन्य होते. | लसीका ग्रंथीपर्यंत कर्करोग पसरण्याचा अर्थ हा आहे की रुग्णाची पूर्णपणे बरे होण्याची शक्यता शुन्य होते. | Palanquin-Regular |
"सुर्याची पराजंबु किरणे त्वचेला हानि 'पोहचवितात, म्हणून त्वचातज्जञ सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देतात." | "सुर्याची पराजंबु किरणे त्वचेला हानि पोहचवितात, म्हणून त्वचातज्ज्ञ सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देतात." | Laila-Regular |
पर्यटन विभाग ह्या ळावसायाला उत्तेजन देण्यासाठी युवकांना आवश्यक प्रशिक्षण प्रदान करत आहे. | पर्यटन विभाग ह्या व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी युवकांना आवश्यक प्रशिक्षण प्रदान करत आहे. | Khand-Regular |
दोनह्टून अधिक संतति असणाऱ्या जोडप्याला पुरुप किंवा महिला नसबंदीचा सल्ला दिला जातो. | दोनहून अधिक संतति असणार्या जोडप्याला पुरुष किंवा महिला नसबंदीचा सल्ला दिला जातो. | Sanskrit2003 |
शमुद्रितशोधकाचे काम यांत्रिकी चुकांना बरोबर करणे असते, मनाजोगे निर्णयाच्या आधारावर दुरुस्ती करणे नाही.” | "मुद्रितशोधकाचे काम यांत्रिकी चुकांना बरोबर करणे असते, मनाजोगे निर्णयाच्या आधारावर दुरुस्ती करणे नाही." | PalanquinDark-Regular |
तुटलेल्या गलेशियरच्या भागात शिखराप्रमाणे असलेले पिनॅकल आइस टॉवर म्हटले जातात. | तुटलेल्या ग्लेशियरच्या भागात शिखराप्रमाणे असलेले पिनॅकल आइस टॉवर म्हटले जातात. | Khand-Regular |
"१९१८ मध्ये सोवियत संघानेदेखील कम्युनिस्ट सरकारच्या प्रवक्ताच्या रूपात एक वृत्तसंस्था निर्माण केली, जी शर पासून तासच्या रूपात ओळखली जाते.” | "१९१८ मध्ये सोवियत संघानेदेखील कम्युनिस्ट सरकारच्या प्रवक्ताच्या रूपात एक वृत्तसंस्था निर्माण केली, जी १९२५पासून तासच्या रूपात ओळखली जाते." | Eczar-Regular |
अरबीमध्ये ह्यांना हब्बुल कर्ज आणि अँलोपॅथीमध्ये ठेपवर्म (स्फित कृमी) म्हणतात. | अरबीमध्ये ह्यांना हब्बुल कर्ज आणि अॅलोपॅथीमध्ये टेपवर्म (स्फित कृमी) म्हणतात. | Kurale-Regular |
विविध प्रकारची मंदिरे हनुमान घारा येथे आहेत. | विविध प्रकारची मंदिरे हनुमान धारा येथे आहेत. | Hind-Regular |
याचप्रकारे रसायनयुक्त पदार्थांच्या वापराने हृदयाशी संबंधित तसेच स्नायुंचे आजारही होण्याची शक्यता असते. | याचप्रकारे रसायनयुक्त पदार्थांच्या वापराने ह्रदयाशी संबंधित तसेच स्नायुंचे आजारही होण्याची शक्यता असते. | VesperLibre-Regular |
सुखातीला हुडहुडी भरुन ताप येतो. | सुरवातीला हुडहुडी भरुन ताप येतो. | Sumana-Regular |
"पायी चालत येणार्या श्रद्धाळृसाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्याद्वारा मोफत भोजन, न्याहारी, राहण्याची सोय आणि चिकित्सा सोय उपलब्ध करून दिल्या जातात." | "पायी चालत येणार्या श्रद्धाळूंसाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्याद्वारा मोफत भोजन, न्याहारी, राहण्याची सोय आणि चिकित्सा सोय उपलब्ध करून दिल्या जातात." | VesperLibre-Regular |
जवळ असलेल्या तेजस्विनी नदीतूल प्रवास करण्याची संधी पण ओयस्टर ओपेरा देतो. | जवळ असलेल्या तेजस्विनी नदीतून प्रवास करण्याची संधी पण ओयस्टर ओपेरा देतॊ. | Khand-Regular |
डोहणध 'जेवणाच्या काही वेळ दिले | हे औषध जेवणाच्या काही वेळ दिले पाहिजे. | Baloo-Regular |
ह्याच्या किनाऱ्यावर सती स्त्रियांचे स्मारक आहेत. | ह्याच्या किनार्यावर सती स्त्रियांचे स्मारक आहेत. | Cambay-Regular |
नाकातून रक्त आल्यावर नाकावर थंड पाणी शिंपडल्यावर रक्त थाबते. | नाकातून रक्त आल्यावर नाकावर थंड पाणी शिंपडल्यावर रक्त थांबते. | YatraOne-Regular |
End of preview. Expand
in Dataset Viewer.
Post-OCR error correction dataset (train, test and validation set) for Marathi language generated using RoundTripOCR technique.
- Downloads last month
- 106